अखेर पेन्शन वादावर सरकारकडून , तोडगा : आता NPS कर्मचाऱ्यांना अंतिम मुळ वेतनाच्या 50% इतक्या निवृत्तीवेतनाचा प्रस्ताव !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ pension demand complet from central govt. see news ] : एनडीए सरकारला लोकसभा निवडणुकांमध्ये हवे तसे यश संपादन झाले नाही . याचे एक कारण म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मुद्द्यावर तोडगा न काढणे . यामुळे आता केंद्र सरकारकडून पेन्शन वादावर तोडगा काढण्यासाठी सकारात्मक भुमिका घेत आहेत . सोमवारच्या दिवशी दिल्ली … Read more

01 नोव्हेंबर 2005 नंतर रूजू  झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आत्ताचे मोठे आश्वासन..

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ old pension scheme cm aiknath shinde ashvasan new update ] : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 01 नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना ( old pension scheme) लागू करण्यात येणार , असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहे . निवडणुकीच्या तोंडावर फक्त … Read more

जुनी पेन्शन अहवाल समितीस केलेल्या पार्श्वभूमीवर कार्योत्तर मंजुरी देणेबाबत GR निर्गमित दि.13.02.2024

live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state Employee GR ABOUT OLD PENSION ] : राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीस अंतिमतः दिनांक 30 नोव्हेंबर 2023 पर्यंतच्या मुदत वाढीस कार्योत्तर मंजुरी देणे संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना , इतिहासजमा होणार ? जाणून घ्‍या आत्ताची नविन अपडेट !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee Old Pension New Update News ] : देशभरातील राष्ट्रीय पेन्शन योजनाधारक सरकारी कर्मचारी एकीकडे जुनी पेन्शन मिळावी याकरीता लढा देत आहेत , तर सरकारकडून ही जुनी पेन्शन योजना इतिहासजमा करण्याच्या तयारीत लागले आहेत . या संदर्भातील आत्ताची नविन अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना परत … Read more

जुनी पेन्शन लागु करा , अन्यथा राज्य कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलनाची तयारी ! निवडणुक , जनगणना अशा कामांवर बहिष्कार !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Asahakar Stike ] : येत्या एप्रिल – मे महिन्यांमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत , या निवडणुकापुर्वीच राज्य  शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करावी अन्यथा राज्यातील कर्मचारी असहकार आंदोलन करतील अशा इशारा जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र राज्य संघटनेने दिला आहे . असहकार आंदोलनांमध्ये सरकारची कोणत्याही प्रकारची … Read more

अखेर नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय , मंत्रीमंडळामध्ये निर्णय !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee Old Pension Scheme, Cabinet Nirnay ] : दिनांक 0१ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातींनुसार राज्य शासन सेवेत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्यांना जुन्या  निवृत्ती वेतन योजनेचा (Old Pension Option ) पर्याय देण्याचा निर्णय , आज दि.04 जानेवारी 2024 रोजी झालेल्या … Read more

Pension : राज्य सरकारचा मोठा निर्णय ,आता पेन्शनधारकांना केंद्र सरकारप्रमाणे मिळणार लाभ ! जुनी पेन्शन बाबत देखिल सकारात्मक वृत्त !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State govt. Give Benefit to Pensioners as Central govt. ] : राज्यातील पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव पेन्शनचा लाभ देणेबाबत , राज्य शासनांकडून अधिवेशनात मोठा निर्णय घेतला आहे . यामुळे राज्यातील पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा प्राप्त होणार आहे . महाराष्ट्र राज्य शासन सेवेतुन सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनधारकांना वाढीव वयोमानानुसार वाढीव … Read more

खुशखबर : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत , मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! पाहा सविस्तर बातमी !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme , CM Declare ] : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी अधिवेशावर महामोर्चा काढण्यात आला होता , तर आज दिनांक 14 नोव्हेंबर पासून बेमुदत संप घोषित करण्यात आलेले होते . जुन्या पेन्शनबाबत दि.13 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्युज ! सरकारकडून हे तीन महत्वपुर्ण निर्णय घेण्यात येणार , पगारात होणार मोठी वाढ !

Live Marathipepar सविता पवार , प्रतिनिधी [ Government Employee Three Big Benefit ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर तीन मोठे महत्वपुर्ण निर्णय घेतले जाणार आहेत , ज्यांमुळे एकुण पगारात मोठी वाढ होणार आहे , यांमध्ये वाढीव घरभाडे भत्ता , वाहन भत्ता तसेच जुनी पेन्शनचा समावेश असणार आहे . घरभाडे भत्ता : महागाई भत्ता … Read more

जुनी पेन्शन योजनासाठी विशेष मोहिम , मिस्ड कॉल देवून आपले नाव दर्ज करावे लागणार !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ OPS Mised Call Mohim ] : जुनी पेन्शन योजनासाठी आता सरकारी कर्मचारी अधिकच आक्रमक झाले असताना , अशांमध्ये मोदी सरकारकडून एन पी एस मध्येच बदल करण्यात येत आहेत तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षांकडून सत्ता आल्यानंतर जुनी पेन्शन योजनांप्रमाणे लाभ देण्याचे पुर्ण आश्वासन देण्यात देत आहेत . यापुर्वी राष्ट्रीय काँग्रेसची सत्ता … Read more