जुन महिन्यातील पावसाचा अंदाज असा असेल  ; जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज !

Live Mrathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Rain Update News ] : राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मान्सुनने हजेरी लावली आहे , तर विदर्भातील काही भागांपर्यंत अद्याप मान्सुन पोहोचला नाही , तर राज्यातील इतर भागांमध्ये पावसाची दमदार हजेरी सुरु आहे . तर जुन महिन्यापर्यंत कोणत्या ठिकाणी पाऊस पडेल ,याबाबतचा हवामान अंदाज पुढीलप्रमाणे आहे . राज्यांमध्ये उद्या … Read more