मोबाईल रिचार्ज संपला तरी वापरा मोफत इंटरनेट! पहा या सिम कार्ड ची भन्नाट ऑफर;

नवी दिल्ली : देशभरातील नंबर वन असणारी टेलिकॉम कंपनी ही रिलायन्स जिओ असून काही वर्षांमध्ये ही कंपनी कमी वेळेत उच्चांक स्थानावर पोचली आहे. जिओ कंपनीने आपल्या सर्व वापर करताना नेहमीच विविध प्रकारच्या सुख सुविधा दिल्या आहेत (jio data plans). जिओ फक्त पडणारे रिचार्ज देत नाही तर आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देखील देत आहेत. तुमच्या मोबाईल … Read more