राज्य कर्मचाऱ्यांचे माहे जानेवारी 2024 चे वेतन व भत्ते तसेच 7 वा वेतन आयोगाचे हप्ते तसेच इतर थकित देयके अदा करणेबाबत , शासन परिपत्रक निर्गमित !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Employee January Month Payment & Pay Commission 3 & 4th Installment ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे सन 2023-24 या आर्थिक वर्षातील जानेवारी , 2024 या महिन्याचा वेतन व भत्ते निवृत्तीवेतन तसेच इतर थकित देयके , वैद्यकीय देयके अदा करणेबाबत राज्य शासनांच्या शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 29 जानेवारी 2024 … Read more