हरियाणा व जम्मु & काश्मीर राज्याचे विधानसभा निकाल जाहीर ; जाणून घ्या पक्ष निहाय निकाल व नवे मुख्यमंत्री ..

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Hariyana , Jammu & Kashmir Vidhansabha Result 2024 ] : काल दिनांक 08 ऑक्टोंबर 2024 रोजी हरियाणा , जम्मू आणि काश्मीर राज्याचे विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाले आहे , यांमध्ये भाजपाला हरियाणा राज्यात एकतर्फी विजय मिळाला तर , जम्मू आणि कश्मिर मध्ये जम्मू आणि कश्मिर नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला सर्वाधिक … Read more