खुशखबर! रेल्वेचे तिकीट दर झाले 75% नी कमी; या नागरिकांना मिळत आहे ही स्पेशल सुविधा; पहा सविस्तर
Indian Railway Ticket : देशभरातील नागरिक एका शहरांमधून दुसऱ्या शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी सरकारी वाहनांचा म्हणजेच बस रेल्वे इत्यादी वाहनांचा उपयोग करतात. सोबतच अनेक नागरिक खाजगी वाहनांचा देखील उपयोग करतात. यामध्ये बघितले तर जास्तीत जास्त नागरिक रेल्वेने प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. दररोज कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करत आहेत. अलीकडे सार्वजनिक वाहतुकीने नागरिकांना जास्तीत … Read more