महिलांच्या नावाने पोस्टामध्ये गुंतवणुक करण्याच्या आहेत “या” सर्वोत्तम 5 योजना ! मिळेल सर्वाधिक परतावा !
Live Marathipepar बालाजी पवार प्रतिनिधी [ Indian Post Office Best 5 Investment Schemes For Women ] : भारतीय टपाल विभाग हे केंद्र सरकारच्या अधिनस्थ येत असल्याने भारतीय टपाल मध्ये करण्यात आलेली गुंतवणुक ही सर्वाधिक सुरक्षित मानली जाते . टपाल विभागांमध्ये इतर बँका / वित्तीय संस्था ( सरकारी अधिनस्थ ) पेक्षा सर्वाधिक परतावा दिला जातो . … Read more