शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना चेतावणी ; आणखीन शेअर बाजार घसरण्याची संकेत !
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ share Market investment Alert ] : शेअर बाजार मध्ये सातत्याने मोठी घसरण होत आहे , काल दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी शेअर बाजारामध्ये निफ्टी 50 व बँक निफ्टी मध्ये मोठी घसरण दिसून आली . सदर बाजार घसरण्याचे नेमके कोणते कारण आहे आणि भविष्यात देखील शेअर बाजाराची स्थिती कशी असेल … Read more