राज्यातील कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत ग्रामविकास विभागांकडून महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित ! दि.04.01.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Inter District Transfer Shasan Paripatrak ] : राज्यातील जिल्हा परिषद मधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत राज्य शासनांच्या ग्रामविकास विभागांकडून दिनांक 04 जानेवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रकानुसार , राज्यातील जिल्हा परिषद ( ZP ) शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्य ह्या … Read more