मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांचे चीन दौऱ्यानंतर भारताला थेट इशारा !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ India – Maladiv Ralation ] : सध्या भारत – मालदीवचा वाद मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे . भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्विप दौऱ्यानंतर मालदिव – भारत वाद अधिकच वाढत चालला आहे , त्यानंतर मालदिवचे पर्यटन विभागांने भारताची जाहीर माफी मागितल्यानंतर हा वाद काहीसा कमी होत चालला होता . … Read more