नोकरदार वर्गांना कर ( Tax Saving ) वाचविण्यासाठी काही सोपे मार्ग ; जाणून घ्या सविस्तर !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ tax saving best ways ] : नोकरदार वर्गांना कर वाचविण्यासाठी काही सोपे मार्ग , या लेखांच्या माध्यमातुन जाणून घेवूयात . कलम 80 C : भारतीय कर कायदा 1961 च्या तरतुदीनुसार , करदात्याला 150,000/- रुपये मर्यादे पर्यंत कर सवलत मिळते . यांमध्ये समाविष्ट असणाऱ्या कपातीमध्ये लाईफ इन्शुरन्स प्रमियम वार्षिक … Read more