हुंडाई कंपनीची नविन Hyundai i20 Facelift ही जबरदस्त कार लाँच !

लाईव्ह मराठी पेपर : नमस्कार मित्रांनो हुंडाई या कंपनीने आपली एक नवीन कार लाँच करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्याचं नाव आहे Hyundai i20 Facelift ह्या कारची टक्कर मार्केट मधील बलेनो , टाटा अल्ट्रोज आणि मारुती सुझुकी सोबत होणार आहे. चला मित्रांनो एक कार बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. सणाचे दिवस जवळ येत आहे आणि कार … Read more