Hyundai Exter : कमी किंमत 27 kmpl मायलेज असणारी उत्तम फीचर्स असणाऱ्या ह्युंदाई Exter ला प्रचंड मागणी , जाणून घ्य सविस्तर किंमत व फिचर्स !
लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : भारतांमध्ये कमी किंमतीमध्ये जास्त मायलेज व जास्त फिचर्स देणारी कारला सर्वात मोठी मागणी असते . Hyundai Exter ही भारतांमध्ये सर्वात जास्त विकली ( Sales ) होणारी पहीली कार ठरली आहे . Hyundai कंपनीने टाटा पंचच्या विरोधात लाँच केली होती , आता ही कार टाटा पंचला मागे टाकत आहे … Read more