राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव घरभाडे भत्ता ( HRA ) केव्हा मंजूर करणार ? सरकारला जाब – प्रसिद्धीपत्रक दि.17.01.2025
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee hra increase update ] : राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव घरभाडे भत्ता केव्हा मंजूर करण्यात येणार , याबाबत राज्य सरकारला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र यांच्या वतीने जाब विचारण्यात आला आहे . याबाबत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने दिनांक 17.01.2025 रोजी निर्गमित प्रसिद्धीपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले … Read more