लाईट बिलाची चिंता संपली! घराच्या छतावर आजच बसवा मोफत सोलर पॅनल; सरकार देत आहे अनुदान; त्वरित अर्ज करा;
Solar rooftop scheme subsidy : सौर ऊर्जा हा निसर्गाने दिलेला आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा स्त्रोत आहे. ज्या माध्यमातून आपल्याला पुरेशी वीज निर्माण करता येते. विकसित देशांमध्ये सौर ऊर्जेला मुख्यत्वे चालना दिली जात आहे. त्या माध्यमातून सामाजिक पर्यावरणीय आणि आर्थिक फायदे नागरिकांना होत आहेत. या गोष्टीकडे लक्ष देऊन भारत सरकारने आता सोलर रूट टॉप योजना राबवली … Read more