अरे व्वा! ATM मधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डची गरज भासणार नाही; UPI वापरून काढा ATM मधून पैसे; पहा संपूर्ण प्रक्रिया;

UPI-ATM: एटीएम मधून पैसे काढायचे असतील तर आपण नेहमीच आपल्या सोबत एटीएम कार्ड घेऊन एटीएम मशीन मधून पैसे काढतो (withdraw money without atm card). परंतु आता डेबिट कार्डची किंवा एटीएम कार्डची आवश्यकता एटीएम मशीन मधून पैसे काढण्याकरिता भासणार नाही. कारण की प्रशासनाने पहिले विशेष असे व्हाइट लेवल यूपीआय एटीएम लॉज केले आहे (Hitachi ATM). हिताची … Read more