Share Market : शेअर बाजारातील घसरणीच्या काळांमध्ये हे शेअर्स घ्या , मिळवून देतील सर्वाधिक नफा !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Share Market News ] : शेअर बाजारांमध्ये सध्या घसरणीचे सत्र सुरु आहे . या घसरणीच्या काळांमध्ये नफा कमविण्यासाठी काही उच्च भागभांडवल असणाऱ्या शेअर मध्ये गुंतवणुक केल्यास आपणास पुढील काही दिवसांमध्ये निश्चितच मोठा फायदा होणार आहे . मागील आठवड्याचा विचार केला असता , निफ्टी 21,600 च्या खाली पर्यंत गेला होता … Read more