ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवीवर (FD) या बँका देत आहेत , 10.60% पर्यंत सर्वाधिक व्याजदर !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ High Intrest Rate On Senior Citizen FD ] : ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवीवर सर्वच बँका वाढीव व्याजदर देतात , यांमध्ये काही बँका ह्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वाधिक 10.60 टक्के पर्यंत सर्वाधिक व्याजदर देतात , अशा कोणकोणत्या बँका आहेत , ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक : ही … Read more