पंजाबराव डख अंदाज : राज्याचा दिनांक 18 जुन ते 30 जून दरम्यानचा हवामान अंदाज : कोणत्या तारखांना कोठे पडणार मुसळधार पाऊस !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ punjabrao dakh havaman andaj date 18 jun to 30 jun ] : हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी नुकतेच दिनांक 18 जुन ते 30 जुन पर्यंतचा हवामान अंदाज व्यक्त करण्यात आला आहे ,या दरम्यानच्या काळांमध्ये कोणत्या ठिकाणी जोराचा पाऊस पडणार याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. सदर कालावधीमध्ये राज्यात … Read more