अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्याचा परिणाम म्हणून राज्यात विदर्भ , उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ rain update for next 48 hors ] : मकर संक्रांतीच्या सणानंतर सुर्य हा मकर राशीत प्रवेश करतो , ज्यामुळे थंडीचा कडाका हळूहळू कमी होत असतो . परंतु सध्या अरबी समुद्रात चक्राकार वारे तयार झालेले आहेत . याचा परिणाम म्हणून राज्यात विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात अवकाळी स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता … Read more