बुलडाण्यातील 11 गावात टक्कल व्हायरस ; अचानक गळत आहेत डोक्यावरचे केस !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Hair Loss problem in buladhana ] : राज्यातील बुलडाणा जिल्ह्यातील 11 गावांमध्ये टक्कल व्हायरस मुळे लोकांच्या डोक्यावरचे केस अचानक गळून पडत आहेत . यामुळे त्रयस्त लोकांकडून प्रशासनाकडे मदतीसाठी धाव घेतली आहे . बुलडाणा जिल्ह्यातील शेगांव तालुक्यामधील तब्बल 11 गावे सदर आजारांपासुन बाधित ठरले आहेत , यांमध्ये कठोरा , भोनगांव … Read more