गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे गट विमा वर्गणीच्या दरांमध्ये सुधारणा व मिळणारी रक्कम या संदर्भातील वित्त विभागाचा महत्वपुर्ण GR !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Group Insurance New Primium And insurance Benefit Shasan Nirnay ] : राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 अंतर्गत गट क व गट ड कर्मचाऱ्यांचे विमा वर्गणीचे युनिट्स तथा वर्गणीच्या दरात वाढ करणेबाबत वित्त विभगांकडून दिनांक 30 जानेवारी 2016 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला … Read more