सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणूकीच्या काळात महागाई भत्ता वाढीनंतर आता ग्रॅच्युईटीमध्ये मोठी वाढ ;

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Central Employee Mahagai Increase after Gratuity Increase News ] : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणूकीच्या काळांमध्ये डी.ए वाढीनंतर आता ग्रॅच्युईटीमध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे . यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे . केंद्र सरकारी कर्मचारी / पेन्शनधारकांना माहे जानेवारी 2024 पासुन 4 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आली … Read more