राज्य अधिकारी  / कर्मचारी यांच्या वेतन देयकासाठी नविन सेवार्थ प्रणाली बाबत वित्त विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित ,दि.30.11.2023

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee IMP Shasan Nirnay Finance Department ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयान्वये अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नविन सेवार्थ प्रणाली अद्यावयात करण्यात येणार आहेत . राज्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सेवार्थ प्रणालीतील सद्यस्थितीतील उपलब्ध विदा नविन … Read more

आज दिनांक 21.11.2023 रोजी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Shasasan Nirnay ] : कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आत दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून सदर शासन निर्णयानुसार परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचा परतावा यासाठी अनुदान वितरीत करण्यात आलेले आहेत . राज्यातील कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित संस्था मधील कर्मचाऱ्यांकडून जमा केलेल्या परिभाषित … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दि. 20 नोव्हेंबर 2023 रोजी वित्त विभागांकडून निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय !

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Shasan Nirnay ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ‍आज दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय वित्त विभागांकडून निर्गमित करण्यात आला आहे . यांमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभाच्या कार्यपद्धतीबाबत स्पष्टीकरणे देण्यात आले आहेत . परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत … Read more

कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान वितरण करणे संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण / दिलासादायक शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !

Live Marathipepar , प्रणिता प्रतिनिधी [ State Employee Payment Anudan Gr ] : राज्यातील मान्यता प्राप्त अनुदानित प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत शालेय शिक्षण व‍ि क्रिडा विभागांकडून दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार राज्यातील मान्यता … Read more

7 व्या वेतन आयोगांमध्ये तीन लाभांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजना लाभ लागु करणेबाबत वित्त विभागाचा महत्वपुर्ण शासन निर्णय !

शासन निर्णय वित्त विभाग : सातव्या वेतन आयोगांमध्ये तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत , वित्त विभागांकडून दिनांक 02 मार्च 2019 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे , सविस्तर शासन निर्णय ( Shasan Nirnay ) पुढीलप्रमाणे पाहुयात . वित्त विभागांकडुन सातव्या वेतन आयोगानुसार 10 , 20 आणि 30 वर्षांच्या नियमित … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिम वाटप बाबत , अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! दि.10.11.2023

Live Marathipepar [ shasan Nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिम वाटप करीता शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे वाटप या लेखाशिर्षाखाली अग्रिमे मंजुर करण्यात आले आहेत . या संदर्भात दिनांक 09.11.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय राज्य शासनांकडून निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक 08.07.1999 व दिनांक 06.11.1990 तसेच 20.02.2015 त्याचबरोबर … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना मोटार सायकल , स्कुटर , मोपेड , सायकल व दिव्यांगासाठी स्वयंचलित वाहने खरेदीसाठी अग्रिम मंजुरीबाबत सुधारित GR निर्गमित,दि.09.11.2023

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मोटार सायकल , स्कुटर , मोपेड , सायकल व दिव्यांग राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी स्वयंचलित किंवा मनुष्य बळाने चालणारी तीन चाकी सायकल खरेदीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना मंजूर करावायाच्या अग्रिमाबाबत वित्त विभागांकडून दिनांक 09 नोव्हेंबर 2023 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सातव्या वेतन आयोगानुसार किंमतीमधील वाढ व सुधारित वेतनश्रेणीनुसार अग्रिमांमध्ये सुधारणा … Read more

DA Hike News : राज्य कर्मचाऱ्यांची भ्रमनिराशा ! महागाई भत्यात 4 टक्के नव्हे तर 2 टक्यांची वाढ , मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय !

Live Marathipepar [ State Employee Mahagai Bhatta Vadh ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची मोठी भ्रमनिराशा होण्याची मोठी शक्यता आहे . कारण माहे जुलै महिन्यांपासून केंद्र सरकारने डी.ए मध्ये 4 टक्क्यांची वाढ लागु करण्यात आली आहे . तर राज्यातील कर्मचाऱ्यांना केवळ 2 टक्यांची वाढ जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे . राज्यातील कर्मचाऱ्यांची ऐन … Read more

अखेर राज्य शासनांकडून घेण्यात आला मोठा निर्णय , शासन निर्णय निर्गमित GR दि.31.10.2023

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी : राज्य शासनांने राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तसेच कर्मचारी वर्ग यांना मोठा दिलासादायक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भात राज्य शासनांच्या उद्योग , उर्जा व कामगार विभागांकडून दिनांक 31 ऑक्टोंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . बाह्य यंत्रणेकडून कामे करुन घेण्यासाठी सेवापुरठादार … Read more

पुढील दोन दिवसात राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव 4% DA लागू करणेबाबत ,GR निर्गमित होईल ?

Live marathipepar , प्रणिता पवार [ 7th Pay commission DA Vadh GR Update] : महाराष्ट्र शासन सेवेमध्ये कार्यरत अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे वाढीव चार टक्के महागाई महागाई भत्ताचा लाभ लागू करण्यात आलेला आहे . सदरचा वाढीव महागाई भत्ता अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना माहे ऑक्टोबर महिन्याच्या वेतन देयकासोबत डीए फरकासह लागू करण्यात आलेला … Read more