राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 4 टक्के / 9 टक्के / 16 टक्के वाढ करणेबाबत वित्त विभागाचे तिन्ही शासन निर्णय ! दि.30.06.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून डी.ए वाढ करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दि.30 जून 2023 रोजी तीन GR निर्गमित करण्यात आलेले आहेत , सदर शासन निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांना 4 टक्के / 9 टक्के / 16 टक्के डी.ए वाढ करण्यात आलेली आहे . यांमध्ये … Read more

महागाई भत्ता , अतिकालिक भत्ता तसेच जुनचे वेतनाकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित ! GR दि.28.06.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सन 2023-24 या आर्थिक वर्षात माहे जून 2023 चे वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत राज्य शासनांकडून दिनांक 28.06.2023 रोजी अत्यंत दिलासादायक शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनांकडून सन 2023-24 आर्थिक वर्षांमध्ये अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या … Read more

GR : दिनांक 27 जुन 2023 रोजी राज्य कर्मचाऱ्यांसाठी निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील राज्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दिनांक 27 जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयान्वये महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम 1982 च्या नियम 65 नुसार सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना वयाच्या 50/55 व्या वर्षी … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत सुधारित अटी लागु करणेबाबत शासन निर्णय निर्गमित ! GR दि.21.06.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्यातील शिक्षक तसेच कर्मचारी यांच्या बदली संदर्भात महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 21 जून 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सुधारित बदली (Transfer ) GR पुढीलप्रमाणे पाहुयात .. ग्रामविकास विभाग अंतर्गत ZP शाळांमधील शिक्षक – कर्मचाऱ्यांची आंतरजिल्हा बदली 2022 ची … Read more

आज दि.21.06.2023 रोजी राज्य कर्मचारी संदर्भात निर्गमित झाले , अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : महाराष्ट्र राज्य शासकिय कर्मचारी संदर्भात आज दि.21 जून 2023 रोजी अत्यंत महत्‍वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयान्वये राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर लाभ मंजुर करणे संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . सदरचा शासन निर्णय हा राज्य शासनांच्या कृषी पशुसंवर्धन ,दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय … Read more

वर्ग 3 व 4 मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठितता घालविण्यासंबंधी योजना ,GR पाहा सविस्तर !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य शासन सेवेत कार्यरत वर्ग 3 व 4 मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठितता घालविण्या संबंधी योजना बाबत वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला असून या संदर्भातील अधिकृत सविस्तर GR पुढिल प्रमाणे पाहुयात .. सा.प्र.विभागाच्या दि.08 जून 1995 नुसार गट क व ड मधील कर्मचाऱ्यांना … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर : NPS धारकांना राज्य कर्मचाऱ्यांना सन 2005 पासून पेन्शनचा लाभ लागु ! GR दि.14 जून 2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये सन 2005 नंतर शासन सेवेत झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना पेन्शन व सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्ती उपदान लागु करणे संदर्भात राज्य शासनाच्या शा.शि व क्रिडा विभागांकडून दि.14 जून 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या … Read more

Electricity bill waived : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! आता या सर्व नागरिकांचे विज बिल सरसकट माफ ! पहा शासन निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : Electricity bill waived , नमस्कार मित्रांनो, दुष्काळ परिस्थिती असेल तर सर्वसामान्य नागरिकांना वीज बिल भरण्यासाठी किंवा इतर अन्य कोणताही खर्च असतो तो भागवण्यासाठी नक्कीच अडचण येते. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने आता शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. असून आता ही बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. जे … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दि.01 एलिप्र 2023 पासून सुधारित / वाढीव विमा रक्कमेचा लाभ , सविस्तर शासन निर्णय पाहा !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करुन वाढीव विमा रक्कम प्रदान करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दि.24.01.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्यातील कर्मचाऱ्यांना समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेमध्ये दि.01 एप्रिल 2023 पासून … Read more

राज्यातील सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांचे जून महिन्याच्या वेतन संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित , GR दि.09.06.2023

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्यातील भारतीय प्रशासन सेवा ,भारतीय पोलीस सेवा, भारतीय वनसेवा मधील सर्व अधिकारी , त्याचबरोबर राज्य शासनाचे सर्व अधिकारी/ कर्मचारी यांच्या माहे जून 2023 च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून देणे संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 9 जून 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन … Read more