राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत दुसऱ्या हप्त्यानंतर लगेचच तिसऱ्या हप्त्याचे वितरण ! GR दि.23.02.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Namo Shetakari Mahasanman nidhi Yojana ] : नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत तिसरा हप्त्याचे वितरण राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना करणेबाबत निधीचे वितरण करण्यात आलेले आहेत . या संदर्भात कृषी व पदुम विभागांकडून दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर नमो शेतकरी … Read more