राज्य कर्मचाऱ्यांच्या GPF संदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय (GR)
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee IMP GR About GPF ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक .02 एप्रिल 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांची भविष्य निर्वाह वार्षिक मर्यादा एका वित्तीय वर्षात आयकर … Read more