राज्य कर्मचाऱ्यांच्या या बाबींवर अधिवेशनांमध्ये महत्वपुर्ण निर्णय ; जाणून घ्या सविस्तर माहिती !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee nirnay in pavasali adhiveshan ] : राज्याचे पावसाळी अधिवेशन दिनांक 27 जुलै पासुन सुरु झालेले असून , राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबींवर अधिवेशनांमध्ये महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत . याबाबतचे सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .. राज्याच्या पावसाळी अधिवेशनांमध्ये , विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर लक्ष केंद्रीत … Read more