NPS कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाहीच ,सरकार दबावाखाली येणार नाही !

लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार : NPS कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची धक्कादायक वृत्त समोर येत आहेत , ते म्हणजे सरकार कर्मचाऱ्यांच्या दबावाखाली येऊन जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही , असे स्पष्टीकरण देण्यात येत आहे . सन 2004 मध्ये वाजपेयी सरकारने केंद्रामध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली . त्यानंतर देशातील पश्चिम बंगाल वगळता सर्व राज्यांनी राष्ट्रीय … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुडन्युज ! जुलै मध्ये आणखीण 4 टक्के महागाई भत्ता वाढ निश्चित , या दिवशी होणार निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची माहिती समोर येत आहे , ती म्हणजे महागाई भत्तांमध्ये परत एकदा चार टक्क्यांची मोठी वाढ निश्चित होणार आहे . यामुळे सध्या जानेवारी महिन्यांपासून मिळत असणाऱ्या 42 टक्के डी.ए मध्ये आणखीण चार टक्क्यांची मोठी वाढ होईल . माहे जुन महिन्यांच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे … Read more

Employee News : पुरुष कर्मचाऱ्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय,आता मिळणार महीला कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : केंद्र सरकारने पुरुष कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे , ज्यामुळे आता पुरुष कर्मचाऱ्यांना देखील आई-वडिलांप्रमाणे सासू-सासरे यांना देखील आरोग्य योजनेचा लाभ देऊ शकणार आहेत . या संदर्भात केंद्र शासनाकडून दि.27.07.2023 रोजी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे . केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेअंतर्गत महिला कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधेचा लाभ … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करणे संदर्भात , अधिवेशनामध्ये मोठा खुलासा !

लाईव्ह मराठी पेपर, प्रणिता पवार : सध्या देशामध्ये केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू आहे , परंतु सध्याच्या वाढत्या महागाईमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन / आठवा वेतन आयोग लागू करण्याचे चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत . या अनुषंगाने राज्यसभेमध्ये अर्थ मंत्रालय कडून महत्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे .. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना माहे … Read more

NPS कर्मचाऱ्यांना हायकोर्टाचा दिलासा , सन 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन (Old Pension) लागु , वाचा सविस्तर !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राज्य शासन सेवेतमध्ये सन 2005 नंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे , यामूळे सदर राष्ट्रीय पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना परत जुनी पेन्शन योजना लागु करण्याचे निर्देश न्यायालयाने दिला आहे .जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे पाहुयात .. मुंबई उच्च न्यायालयाच्या … Read more

Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांस 25 वर्षे सेवा झाल्यास पुर्ण पेन्शनचा लाभ तर ,10 टक्के अतिरिक्त पेन्शनचा लाभ !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे , ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांस 25 वर्षे सेवा पुर्ण झाल्यास पुर्ण पेन्शनचा लाभ , तसेच 10 टक्के अतिरिक्त पेन्शनचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे , या संदर्भात सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . हा पेन्शन संदर्भातील … Read more

News about DA: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता पगारात होणार चक्क 8 हजार रुपयांची वाढ; पहा सविस्तर;

Employees DA News : देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी यासोबतच पेन्शन धारकांसाठी आज आम्ही महत्त्वाची व आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. प्रशासनाच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता महागाई भत्या मध्ये वाढ मिळणार असून आगामी मार्च महिन्यापासूनच ही  वाढ लागू होईल आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांनी डीए वाढेल (Live DA News). सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून … Read more

7 th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर , जुलै महिन्यांपासून मिळणार वाढीव डीए व पगार !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर , आपणासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे . ती म्हणजे कर्मचाऱ्यांना जुलै महिना अत्यंत महत्वपुर्ण ठरणार आहे , डी.ए मध्ये पुन्हा एकदा वाढ तसेच पगारात वाढ होणार आहे . जानेवारी ते जुन महिन्यातील AICPI ( All India consumer Price Index … Read more

मोठी खुशखबर : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये आणखीण 4 टक्के वाढ , एकुण DA 46% पार !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे माहे जुलै 2023 पासून डी.ए मध्ये आणखीण चार टक्क्यांची वाढ होणार आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ताचा (DA Rate) दर हा 46% पार जाणार आहे . सरकारी कर्मचाऱ्यांचा वर्षांतुन दोनदा ( माहे जानेवारी 2023 … Read more

7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता ( HRA ) मध्ये मोठी वाढ , समजुन घ्या वाढीव पगाराची आकडेवारी !

मराठी लाईव्ह पेपर , प्रणिता पवार : सध्याच्या महागाई भत्ताचा विचार केला असता , महागाईचे दरांमध्ये मोठी उच्चांग गाठली आहेत . सदर महागाईच्या विचार केला असता , सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा HRA व प्रत्यक्षामध्ये घरांचे भाडे यांमध्ये मोठी तफावत आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या एचआरए मध्ये मोठी वाढ करण्यात येणार आहेत . एका  रिपोर्टनुसार , … Read more