जुनी पेन्शन योजना ऐवजी मुळ वेतनावर आधारित 35% , 40% , 50% गॅरंटेड पेन्शन देण्यात येणार, NPS धारकांसाठी मोठी अपडेट !

Live marathipepar , संगिता पवार , प्रतिनिधी [ New Pension Scheme ] : राष्ट्रीय पेन्शन योजना धारक कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजनाची मागणी लक्षात घेता , सरकारकडून आता जुनी पेन्शन योजना ऐवजी नविन गॅरंटेड पेन्शन प्रणाली अस्थित्वात आणणार आहे , यांमध्ये मुळ वेतनाच्या 35% , 40% , 50% रक्कम पेन्शन म्हणून बहाल करण्यात येणार आहे . … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे 46% महागाई भत्ता लागू करणे संदर्भात , महत्वपूर्ण पत्र !

live marathipepar , संगिता पवार [ 7th Pay Commission DA ] : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे ऑक्टोबर महिन्याच्या वेतन तसेच पेन्शन देयकासोबत वाढीव चार टक्के महागाई भत्ता वाढ लागू केली आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता दि.01 जुलै 2023 पासून 46 टक्के झालेला आहे . दिनांक 1 जुलै 2023 पासून … Read more

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! महागाई भत्ता वाढीनंतर आली ही गुड न्यूज; पहा मोठी बातमी !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [8TH PAY COMMISSION] : केंद्र सरकार प्रत्येक सहा महिन्यानंतर केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शन धारक नागरिकांसाठी महागाई भत्त्यामध्ये वाढ करत आहे. याचा मोठ्या प्रमाणावर फायदा शासकीय कर्मचाऱ्यांना होत आहे. आता येणाऱ्या कालावधीमध्ये आठवे वेतन आयोग स्थापन होणार आहे. यामध्ये सरकार याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. असो तसे काही नाही काही दिवसांपूर्वीच … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना दसरा – दिवाळी सणाची मोठी खुशखबर, DA आणि सण अग्रीमाची , वेतनासोबत लाभ !

Live marathipepar, प्रणिता पवार [ government employee DA , Diwali festival advance ] : सरकारी कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकाबाबत , महत्वपुर्ण आनंदाची अपडेट समोर येत आहे . ती म्हणजे माहे ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत जुलै महिन्यातील डी.ए वाढीचा लाभ तसेच दिवाळी सणानिमित्त सण अग्रिमाची रक्कम प्राप्त होणार आहे , यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची … Read more

Good News : सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना 18 महिने कालावधी मधील थकीत महागाई भत्त्याचा लाभ मिळणार ?

Live marathipepar संगीता पवार, प्रतिनिधी [ 18 month DA farak ] : केंद्र सरकार अधिनस्त सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना कोरोणा कालावधीमधील 18 महिने महागाई भत्ता गोठवण्यात आलेला होता . या कालावधीमध्ये महागाई भत्त्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ सरकारकडून करण्यात आलेली नव्हती . केंद्र सरकारच्या धर्तीवरच महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचे / पेन्शन धारकांचे देखील डीए (महागाई भत्ता … Read more

नविन कामगार कायदा : नविन कामगार कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा आर्थिक ! जाणून घ्या सुधारित कामगार नियम !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : कर्मचाऱ्यांच्या होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी आता सरकारकडून नविन कामगार कायदा अस्थित्वात आणला आहे . या नविन कामगार कायद्यानुसार कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आलेला आहे . बऱ्याच वेळा कर्मचारी हे सुट्यांपासून वंचित राहतात , शिवाय त्यांना त्या सुट्यांच्या बदत्यात कोणताही आर्थिक मोबदला प्राप्त होत नसल्याने आता सरकारने कामगार नियंमांमध्ये बदल … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेच्या रोखीकरणबाबत वित्त विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित ! दि.05.09.2023

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : शासकीय कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेच्या रोखीकरण संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 05 सप्टेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . दीर्घ सुटी विभागामध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेच्या रोखीकरणबाबत राज्य शासनांस वेळोवेळी पत्र सादर करण्यात येत असल्याचे उपसंचालक ( कोषा ) संचालक लेखा … Read more

अधिकारी / कर्मचारी वेतन / भत्ते निधी मंजुर करणेबाबत वित्तीय मान्यता शासन निर्णय निर्गमित ! GR दि.05.09.2023

लाईव्ह मराठी पेपर , शासन निर्णय : सन 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन व भत्ते या उद्दिष्टाकरीता 2401,0314,36 सहायक अनुदाने ( वेतन ) या घटकासाठी पुरवणी मागणीद्वारे मंजुर निधी उपलब्ध करुन देणेबाबत राज्य शासनांच्या कृषी , पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विभागांकडून दिनांक 05.09.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित … Read more

राज्य कर्मचाऱ्यांने राजीनामा दिल्यानंतर पुन्हा राजीनामा मागे घेणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित !

शासन निर्णय : राज्य शासनाच्या सेवेत दिनांक ०१/११/२००५ रोजी किंवा नंतर नियुक्त झालेल्या, राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याने शासनाकडील आपल्या पदाचा राजीनामा दिला असेल तर अशा व्यक्तीने पुन्हा शासन सेवेत घेण्याची विनंती केल्यास नियुक्ती प्राधिकाऱ्याने लोकहिताच्या दृष्टीने पुढील शर्ती विचारात घेवून करावयाची कार्यवाही या शासन निर्णयाव्दारे निश्चित करण्यात येत आहे सदर शासन निर्णयामध्ये अटी … Read more

दि.22.08.2023 रोजी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय !

शासन निर्णय ( GR ) : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या मंजुरीबाबत , प्रतिपुर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकारांत सुधारणा करण्याबाबत राज्य शासनांच्या सार्वजनिक बांधकाम विभागांकडून दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . शासकीय अधिकारी / कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य सेवा ( वैद्यकीय … Read more