वरिष्ठ पदावर पदोन्नती देणे संदर्भात महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित ; दिनांक 24 मे 2024 .
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee pramotion paripatrak] : कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदावर पदोन्नती देणे संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 24 मे 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . सदर परिपत्रकानुसार केंद्रप्रमुख या पदावरील पदोन्नती करिता जिल्हा … Read more