कर्मचाऱ्यांच्या शालार्थ प्रणालीद्वारे वेतन व भत्यांचे प्रदान SBI CMP / ई-कुबेर पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या खात्यांमध्ये करणेबाबत , GR !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Payment Shasan Nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन हे शालार्थ प्रणालीद्वारे वेतन व भत्यांचे प्रदान हे SBI च्या सीएमपी अथवा ई-कुबेर प्रणालीद्वारे थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यांमध्ये करण्याचे निर्देश राज्य शासनांकडून देण्यात आलेले आहेत . सदर निर्णय हा राज्यातील जिल्हा परिषदा तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक व उच्च … Read more