Employee GR : कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.15.02.2024 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Shasan Nirnay GR ] : कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ठेव संलग्न विमा योजना अंतर्गत अनुज्ञेय असणारी रक्कम अदा करणेबाबत , राज्य शासनांच्या जलसंपदा विभागांकडून दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . कर्मचाऱ्यांच्या ठेव संलग्न विमा योजना अंतर्गत अवलंबिण्यात आलेले सुधारित कार्यपद्धत निर्णयातील संदभाधीन … Read more