केंद्र सरकारची नवीन फायद्याची योजना! संपूर्ण AI ट्रेनिंग फ्री मध्ये मिळवा; त्वरित कोर्सचा लाभ घ्या;
Government Schemes : प्रशासनाने खास देशभरातील विद्यार्थी वर्गासाठी, नागरिकांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा कोर्स लॉन्च केला आहे. हा कोर्स अगदी फ्री आहे. या कोर्सच्या माध्यमातून आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स ची मूलभूत तत्वे, यासोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स एप्लीकेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स एथिक्स इत्यादी बाबींविषयी माहिती घेता येईल. मागील आपल्या अनुभवाची कोणतीही परवा न करता आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित तपशीलवार माहिती … Read more