कर्मचाऱ्यांना लागु असणाऱ्या गट विमा योजनेच्या ( GIS ) बचत निधीचे लाभ प्रदान करणे बाबत अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.06.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee give gis amount gr ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना गट विमा योजनेच्या बचत निधीच्या लाभ प्रदानाच्या परिगणितीय तक्ते सन 2024 करीता ग्राम विकास विभागांकडून दिनांक 21 जुन 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , वित्त … Read more