Good News : जुनच्या पहिल्या दिवशीपासुन गॅस सिलेंडर झाले स्वस्त ; जाणून घ्या नविन दर !
Live Marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Gas Cylinder Price Reduce News ] : दिनांक 01 जुन 2024 पासुन गॅस सिलेंडर ( LPG ) किंमतीमध्ये मोठी कपात करण्यात आलेली आहे , यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे . याबाब इंडियन ऑईन कंपनीच्या अधिकृत्त संकेतस्थळावरुन सदर नविन सुधारित दर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत . सदरचा बदल हा 19 … Read more