विज बिल येणार शून्य रुपये! हा दणदणीत सोलर जनरेटर आजच आणा घरी; बिनधास्तपणे वापरा पंखा, टीव्ही, एसी;

solar generator : गावोगावी किंवा छोट्या शहरांमध्ये विजेची समस्या आपल्याला कायमच आढळून येते. देशभरातील कित्येक गावांमध्ये फक्त तीन तास ते बारा तास पर्यंत विजेचा पुरवठा होत आहे. अशा परिस्थितीमध्ये उन्हाळी हंगामात नागरिकांची धावपळ होते विश्रांतीच्या वेळी लाईट गेली तर व्यवस्थितपणे विश्रांती घेता येत नाही. सोबतच इतर महत्त्वाचे काम असेल तर वेळी अवेळी लाईट आल्यामुळे वेळेवर … Read more