राज्यातील शेतकऱ्यांना पुढील 5 वर्षापर्यंत मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना – 2024 राबविणेबाबत GR निर्गमित दि.25.07.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ cm baliraja free electricity scheme – 2024 ] : मुख्यमंत्री बळीराज मोफत वीज योजना – 2024 राबविणेबाबत राज्य शासनांच्या उद्योग , उर्जा , कामगार व खनिकर्म विभाग मार्फत दिनांक 25 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . भारतामधील शेती मुख्यत : पावसावर अवलंबून आहे … Read more