अरे व्वा! देशातील या बँका देत आहेत 9% पेक्षाही जास्त व्याजदर; पहा सविस्तर;

आपण जी एफ डी मध्ये गुंतवणूक करतो ही अगदी सुरक्षित आणि सर्वोत्तम गुंतवणूक मानली जाते. कारण या गुंतवणुकीतून खास ज्येष्ठ नागरिकांना सर्वात जास्त परतावा दीला जातो. त्यासाठी जेष्ठ नागरिकांकरिता हा एक गुंतवणुकीचा महत्त्वाचा व मोठा पर्याय आहे. FD Interest Rates: एफडी मध्ये आपण जी गुंतवणूक करतोय ही अगदी सुरक्षित आणि सर्वोत्तम गुंतवणूक मानले जाते. ज्येष्ठ … Read more