Tag: fd interest rates calculator

FD मध्ये ही चूक केली तर होऊ शकते मोठे नुकसान ! बँक सुद्धा सांगत नाही ही माहिती; त्वरित जाणून घ्या आणि लक्ष ठेवा;

मित्रांनो काही गोष्टी या अशा असतात ज्याकडे दुर्लक्ष केले तर नक्कीच आपण तोट्यात जाऊ शकतो. कित्येकदा तुम्हाला बँका सुद्धा याविषयी माहिती देत नाहीत. मार्केटमध्ये गुंतवणुकीचे विविध पर्याय आपल्यापुढे उपलब्ध आहेत.…