फेब्रुवारी महिन्यांपासून फास्टॅग होणार इतिहासजमा , टोल जमा करण्यासाठी नविन GPS सेवा सुरु !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Toll Collection New GPS Method News ] : केंद्र सरकारकडून येत्या महिन्यापासून टोल जमा करण्याची नविन पद्धत अंमलात आणणर आहेत , यामुळे जुनी फास्टॅग पद्धत ही इतिहासजमा होणार आहे . ही पद्धत प्रथम देशातील काही प्रमुख महामार्गावर करण्यात येणार आहेत , त्यानंतर देशातील सर्व महामार्गावर करण्यात येणार आहेत . … Read more