तब्बल 75 हजाराची नोकरी सोडून शेतीमध्ये केला , हा प्रयोग ! आज करोडोची उलाढाल !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New Farming Gandul Khat Prayog ] : काव्या दातखिळे ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दातखिळेवाडी गावाची रहिवाशी असून , त्याने बीएससी नर्सिंग पुर्ण करुन त्यानंतर टाटा रुग्णालयात तब्बल 2 वर्षे काम केले , त्यांमध्ये काव्याला तब्बल 70-75 हजार रुपये पगार मिळत होतो , शिवाय काव्या पर्ममंट सेवेत होती . … Read more