कुटुंबनिवृत्तीवेतन योजना लागू हाणे बाबत सेवेची मर्यादा व दर , जाणून घ्या सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Family Pension Scheme ] : राज्य शासन सेवेत सलग एक वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन ( Family Pension ) योजना लागु करण्यात येते . त्याचबरोबर जर कर्मचारी हा निवृत्तीवेतन घेत असला तरी देखिल त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन ( Family Pension ) योजना लागु करण्यात … Read more