EVM तपासणी / विरोधात राज्यातील काही प्रमुख घडामोडी ; या गावात पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ EVM Checking various update ] : ईव्हीएम तपासणीसाठी तसेच विरोधात राज्यातील काही प्रमुख घडामोडी बाबत , राज्यातुन विविध प्रकारच्या घडामोडी घडत आहेत . यातील काही प्रमुख घडामोडी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. EVM तपासणीसाठी पठ्ठाने भरले 3 लाख रुपये : नागपुर जिल्ह्यातील दक्षिण नागपुर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार श्री.गिरीश पांडव … Read more