Employees Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेबाबत मोठे अपडेट! अर्थमंत्र्यांनी केला नवीन नियम लागू; पहा शासन निर्णय;
Pension scheme: शासकीय कर्मचारी यांच्या भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून सर्व पेन्शनधारक नागरिकांसाठी एक खुशखबर आम्ही घेऊन आलो आहोत. आजची खुशखबर ही सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची पेन्शन ही पेन्शन धारकांच्या खात्यामध्ये जमा होण्याबाबत ची आहे. महिन्याच्या शेवटच्या कामकाजादिवशी त्यांच्या धारक नागरिकांना ही पेन्शन देण्यात यावी असे परिपत्रक ईपीएफओ मी जाहीर केले असून आता या माध्यमातून टेन्शन … Read more