कर्मचाऱ्यांच्या बदली बाबत सुधारित अटी  लागू करणेबाबतचा महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Transfer New Rules Shasan Nirnay ] : कर्मचाऱ्यांच्या बदली बाबत सुधारित अटी लागू करणेबाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 21 जून 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या निर्णयानुसार जिल्हा अंतर्गत बदली करीता जे शिक्षक पुर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्या पैकी … Read more