कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रिया राबविणेबाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.02.07.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee pramotion imp paripatrak dated 02 july 2024 ] : राज्य शासनाच्या जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांतुन विज्ञान व गणित विषयाचे विषय शिक्षक पदावर पदोन्नती देणेबाबत , प्रक्रिया राबविण्याबाबत , राज्य शासनांच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 02 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला … Read more