बदलीनंतर राज्यातील कर्मचाऱ्यांना एक आगाऊ वेतनवाढ लागू करणेबाबत अखेर परिपत्रक निर्गमित , दि.01.12.2023
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Advance Increament shasan Paripatrak ] : आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर राज्यातील कर्मचाऱ्यांना एक आगाऊ वेतनवाढ राज्य शासनांच्या दिनांक 03.10.2003 रोजीच्या शासन आदेशान्वये दिली जाते . परंतु सदर शासन आदेशाची कार्यवाही करण्यास अनेकवेळा विलंब होतो , परंतु प्रहार शिक्षक संघटनेने दिलेल्या निवेदनानंतर प्रशासनांकडून आगाऊ वेतनवाढ लागु करणेबाबत दिनांक 01 डिसेंबर 2023 … Read more