वायु प्रदुषण रोखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांवर मिळणार चक्क 75 टक्के पर्यंत अनुदान , या प्रमाणे दाखल करा आवेदन !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Electric Motar , Subsidy News ] : आता यापुढे इलेक्ट्रिक वाहनांवर चक्क 75 टक्के पर्यंत अनुदान मिळणार आहेत . यासाठी तुम्ही पात्र आहात का , व कशा पद्धतीने आवेदन करता येईल यासाठी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . सध्या पाहीले तर वायु प्रदुषण हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत , … Read more