महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2024 चे संभाव्य वेळापत्रक ; जाणुन घ्या सविस्तर !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra vidhansabha election expected date ] : महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचा कार्यकाळ पुढील तीन महिन्यांमध्ये संपणार आहे , याकरीता विधानसभा निवडणुका 2019 च्या अधिसुचनानुसार , संभाव्य वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहेत . मिडीया रिपोर्ट नुसार मिळालेल्या माहितीप्रमाणे , राज्याच्या सन 2019 च्या विधानसभा निवडणुका अधिसुचनेनुसार , आचार संहिता दिनांक 27 सप्टेंबर 2024 … Read more